काही भाषांतरे
संपूर्ण पुस्तकाची पीडीएफ फाईल इथे आहे. (त्यात समाविष्ट असलेल्या मोलिएरच्या नाटकाची स्वतंत्र पीडीएफ इथे आहे.)
पुस्तकात एकूण अठरा लेख आहेत. यांपैकी विषम क्रमांकाच्या लेखांत पद्य आणि सम क्रमांकाच्या लेखांत गद्य भाषांतरे आहेत.
ही भाषांतरे इंग्रजी, फ्रेंच, जर्मन इत्यादि भाषांतून केलेली आहेत, आणि त्यात एक कादंबरिका, एक पद्य नाटक, एक विनोद असे अनेक प्रकार अंतर्भूत आहेत.
पुस्तकाची अनुक्रमणिका अशी आहे:
१. मा मिन्यन्
(Translation of a poem by Clément Marot)
२. तिसरा दिवस, दहावी गोष्ट
(Translation of the tenth story from the third day of Boccaccio’s ‘Decameron’)
३. जबरीव्यंकष्टी
(Translation of Lewis Carroll’s poem `Jabberwocky’)
४. डॉक्टर जीकिल आणि मिस्टर हाइड
(Translation of R. L. Stevenson’s novella ‘Strange Case of Dr Jekyll and Mr Hyde’)
५. मंडूकसूक्त
(Translation of Matsuo Basho's ‘Frog Haiku’)
६. रॅम्बलर क्र. १३४
(Translation of Samuel Johnson’s ‘Essay on idleness')
७. ही घ्या कविता
(Translation of a poem by Philip Larkin)
८. बीळ
(Translation of the story ‘Der Bau' by Franz Kafka)
९. दिवाभीतमधुमार्जारकवन
(Translation of Edward Lear's poem ‘The Owl and the Pussycat’)
१०. धर्मसंस्था आणि राज्यसंस्था
(Translation of Macaulay's review of the book 'The State in its Relations with the Church' by William Gladstone)
११. माणूसघाणा
(Translation of Molière’s five-act verse play 'Le Misanthrope')
१२. पिएर मेनार, ‘किहोटे’ चा लेखक
(Translation of a story by Jorge Luis Borges)
१३. जिव्हालौल्य
(Translation of a poem by Ogden Nash)
१४. एक विनोद
(Translation of a joke)
१५. शिवाजीस पत्र
(English translation of a letter written by Ramdas)
१६. किती पैसे झाले?
(A dialogue on the subject of translation)
१७. पाण्याची बचत
(Translation of a common instruction in toilets)
१८. एक कर्कवाक्य
(Translation of a palindrome)