top of page

काही स्वाध्याय

संपूर्ण पुस्तकाची पीडीएफ इथे आहे. 

 

शीर्षकातल्या 'स्वाध्याय' ह्या शब्दाचा अर्थ 'étude' असा अभिप्रेत आहे. ह्या पुस्तकात अनेक स्वतंत्र लेख आहेत, पण मला ते लिहावेसे वाटले यापलिकडे त्यांच्यामध्ये समान सूत्र नाही. यातले काही लेख 'ऐसी अक्षरे' ह्या वेब-फोरममध्ये पूर्वी प्रसिद्ध झालेले आहेत. 

पुस्तकात अंतर्भूत असलेल्या 'सातशे' ह्या नाटकाची स्वतंत्र पीडीएफ इथे आहे, तर 'इमले अक्षरतेचे' ह्या नाटकाची इथे आहे. 

bottom of page