top of page

एका वारांगनेची स्मृतिचित्रे

जॉन क्लीलंडने १७४८-९ साली लंडनमध्ये प्रसिद्ध केलेली ‘Memoirs of a woman of pleasure (Fanny Hill)’ ही इंग्रजीतली पहिली पोर्नोग्राफिक कादंबरी समजली जाते. तिचं संपूर्ण मराठी भाषांतर इथे आहे.

खुलासा:
• कादंबरी अश्लील आहे, तेव्हा ज्या देशात तुम्ही आहात तिथे ती कायदेशीर आहे याची शहानिशा करण्याची जबाबदारी तुमची आहे.
• कादंबरी जुन्या मराठीत आहे; तशी भाषा वापरण्यामागे माझा काही निश्चित विचार आहे. परिणामी ती वाचायला सोपी नाही. इंटरनेटवरच्या चावट कथा आणि ही कादंबरी यांत फरक आहे.

bottom of page